ईश्वराच्या शोधात आपल्याला असे आढळून येते की हे संपूर्ण ववश्व पववत्र आहे आणर् सरतेशेवटी जार्ीव होते की देवत्व आपल्यातच आहे. 

सद्गुरू बोधीनाथ वैलाणस्वािी 

 काही प्रसंगी मला ववचारण्यात येते: “तुम्ही हहंदु धमाणची व्याख्या कशी कराल? मी हहंदु आहे पर् मला माझ्या धमाणबद्दल फारसं माहीत नाही.” मला असे समजून चुकले की या प्रश्नाचे उपयुक्त उत्तर आहे ते आपल्या आत्म्याच्या चार पुरुषार्ाांचे एक छोटेसे स्पष्टीकरर्. 

धमण, अर्ण, काम आणर् मोक्ष हे चार पुरुषार्ण हहंदु नैततकतेचे आधारस्तंभ आहेत. या चार आकांक्षा देवळात पुजारी कुर्ासाठी अचणना करत असतांना करीत असलेल्या संकल्पात हदसून येतात: “धमाणर्ण काममोक्ष चतुववणध फलपुरुषार्ण ससध्दद्यर्ां.” अर्ण आहे: “धमण, अर्ण, काम आणर् मोक्ष या चार पुरुषार्ाांच्या प्राप्तीसाठी.” (भाषांतरकाराची टीप: गुरुदेवांच्या भाषांतरात आणर् या शब्दात र्ोडा फरक आहे हे जार्कारांचा लक्ष्यात येईल.) 

“The Hindu View of Life” या त्यांच्या अत्युकृस्ष्ट ग्रंर्ात डॉ. सवणपल्ली राधाकृष्र्न या पुरुषार्ाांचे एक ममणज्ञ ववहंगावलोकन करतात: “जर जीवन एक असेल, तर जीवनाचे एक प्रमुख ववज्ञान आहे जे या चार सवोच्च ध्दयेयांना ओळखते: धमण ककंवा धासमणकता; अर्ण, ककंवा संपत्ती; काम, ककंवा कलात्मक आणर् सांस्कृततक जीवन; आणर् मोक्ष, ककंवा आध्दयात्त्मक स्वातंत्र्य. हहंदू आचारसंहहता इच्छांच्या क्षेत्राला शाश्वत दृष्टीकोनाशी जोडते. ते मृत्युलोक आणर् स्वगणलोक एकत्र आर्ते.” 

या प्रत्येक पुरुषार्ाणकडे खोलात बघता असे हदसते की – धमण म्हर्जे एक सद्गुर्ी जीवन, आपले कुटुंब, समाज, आणर् देश यांच्यासाठी असलेले आपले कतणव्य पूर्ण करर्े. काम म्हर्जे पततपत्नी आणर् त्यांची मुले या कुटुंबाने अनुभवलेले परस्पर प्रेम. अर्ण म्हर्जे संपवत्त, पैसा आणर् प्राप्त केलेली वैयत्क्तक ककंवा कौटुंबबक समृत्ध्दद. मोक्ष म्हर्जे आध्दयात्त्मक यश, पुनजणन्माच्या चक्रातून मुत्क्त. धमण, अर्ण आणर् काम या पहहल्या तीन ध्दयेयांचा अर्ण सरळ आहे आणर् ते कसे 

प्राप्त करावे हे स्वयंससध्दद आहे. ते एका त्स्र्र आणर् पररपक्व कुटुंबाचे नैसर्गणक प्रयत्न असतात. मोक्ष, त्याचे स्वरूप आणर् तो कसा प्राप्त करावा हे मात्र तेवढे उघड नाही. 

ते स्पष्ट करण्यासाठी मी मोक्षाला एक गंतव्य म्हर्तो आणर् नंतर त्याकडे जाण्याचा प्रवासाचे वर्णन करतो. या प्रवासाला संस्कृत नाव आहे अध्दयात्म ववकास, ज्याचे इंत्ललशमध्दये भाषांतर Unfoldment of the soul or higher self असे करता येते. मी ChatGPT ला अध्दयात्म ववकास या हहंदु कल्पनेचे स्पष्टीकरर् ववचारले आणर् त्याने हे समपणक उत्तर हदले: “अध्दयात्म ववकास म्हर्जे अध्दयात्त्मक ककंवा अंतमणनाचा ववकास आणर् वाढ होय. हहंदू धमाणत असे मानले जाते की मानवी जीवनाचे अंततम ध्दयेय आध्दयात्त्मक मुक्ती, ककंवा मोक्ष प्राप्त करर्े आहे, जे अध्दयात्म ववकासाद्वारे, आध्दयात्त्मक उत्क्रांतीच्या प्रकक्रयेद्वारे प्राप्त केले जाऊ शकते.” 

अध्दयात्म ववकासाचा आणर् मोक्षाचा संबंध स्पष्ट करण्यासाठी मी एक उदाहरर् वापरतो ते म्हर्जे सशखराकडे जार्ारा वळर्दार मागण असलेल्या पवणताची कल्पना. सशखरावर मोक्ष आहे. मागण आहे अध्दयात्म ववकास. प्रत्येक जन्मात आपर् पूवीच्या जन्मात ज्या हठकार्ावर पोचलो होतो त्याच हठकार्ावर जन्म घेतो. प्रत्येक जीवनाचे ध्दयेय आहे की पुढे वाटचाल करायची, एका हठकार्ी स्तब्ध राहावयाचे नाही, आणर् मागे तर मुळीच पडायचे नाही. या मागाणवर आपर् आध्दयात्त्मक अनुष्ठाने, साधना, करून प्रगतत करतो. एक स्वार्ी जीवन जगून आणर् आध्दयात्त्मक अनुष्ठानांकडे दुलणक्ष करून आपर् एका हठकार्ी स्तब्ध राहतो. चौयण, दौष््य आणर् क्रौयण यासारख्या अधसमणक कायाांनी आपर् मागे सरकतो. 

वयाच्या साठीत पोहोचलेले हहंदु लोक नेहमी ववचारतात की या जन्मात मोक्ष कसा समळववता येईल. जे हा प्रश्न ववचारतात त्यांनी येर्पयांत आध्दयात्त्मक ववकासासाठी फार काही केलेले नसते आणर् अचानक त्यांना त्यांच्या उवणररत आयुष्यात मोक्षासाठी एक वेड्यासारखी धाव घेण्याची घाई झालेली असते. त्यांच्यासाठी माझा गुरुमंत्र दोन तत्तवांवर लक्ष केत्न्ित करतो: १) मोक्ष समळववण्यासाठी एकापेक्षा जास्त जन्म लागतात; २) सवोत्तम मागण आहे की या जन्मात अंततम ध्दयेय साधण्याचा, जे बहुतेकांना या जन्मात अवास्तव असते, अतोनात प्रयत्न न करता, या जीवनात जेवढे पुढे जाता येईल तेवढे जार्े. प्रगतत, होय. मोक्ष, तेवढा सोपा नाही. 

अध्दयाम ववकास याचा अर्ण काय आहे ते बघुया. अध्दयात्म या शब्दाचे दोन मूळ संस्कृत धातु शब्द आहेत: अर्ध, म्हर्जे अर्धक वर, आणर् आत्मा. ववकास याचा अर्ण आध्दयात्त्मक प्रगतत असा घ्यावा. इंत्ललशमध्दये spiritual याला इतर समानार्ी शब्द आहेत divine आणर् sacred. 

म्हर्ून आपर् म्हर्ू शकतो आध्दयात्त्मक ववकास ही आपल्या स्वतःत आणर् त्यापलीकडे असलेल्या देवत्वाबाबतीत अर्धकार्धक जागृत होण्य़ाची प्रक्रीया आहे. 

काही वषाांपूवी टे आटा कफशर (१८९५-१९९५) या सुप्रससध्दद कर्ाकारावर तनघालेला र्चत्रपट पाहून मी प्रभाववत झालो होतो. इ.स. १९३०च्या दशकात ततने सरकारी संभोजनाच्या कायणक्रमात राष्राध्दयक्ष फ्रॅंक्लीन डडलेनो रूझवेल्ट यांच्या उपत्स्र्तीत मूळ अमेररकन लोकांचे प्रतततनर्धत्व केले. र्चत्रपटात ततने सांर्गतले की एका सुंदर पवणतीय तलावाजवळ उभे राहर्े हे ततचे णिश्चन मंहदर (कॅर्ेड्रल) होते. पववत्रतेबद्दलच्या या प्रेरर्ादायी ववधानाने मला मानवी चेतनेच्या सवाणत गहन क्षर्ांमध्दये, अत्स्तत्वाच्या रहस्य आणर् दैवी स्वरूपावर र्चंतन करण्याच्या क्षमतेचा ववचार करायला लावला. अध्दयात्म ववकासाचे वर्णन, जी आपल्या आत्म्याची ककंवा आत्म्याची नैसर्गणक अवस्र्ा आहे, त्या पववत्रतेशी अर्धकार्धक संपकण साधर्े असे केले जाऊ शकते. 

The Hindu Way of Life या त्यांच्या ग्रंर्ात डॉ. राधाकृष्र्न यावर भर देतात की हहंदु धमण हा देवत्वाच्या अनुभवावर, ज्याला ते सत् (reality) म्हर्तात, त्यावर आधाररत आहे. धमण (हहंदू धमाणचा संदभण देत) हा शैक्षणर्क अमूतणतेचा स्वीकार ककंवा समारंभांचा उत्सव नसून एक प्रकारचे जीवन ककंवा वास्तवाचा अनुभव आहे. हा अनुभव भावतनक रोमहषण ककंवा व्यत्क्ततनष्ठ कल्पनारम्य नसून संपूर्ण व्यत्क्तमत्तवाचा, एकात्त्मक स्वयंचा, मध्दयवती वास्तवाला हदलेला प्रततसाद आहे. 

माझे गुरु सद्गुरु सशवाय शुभ्रमुनीयस्वामी यांनी पाववत्र्याच्या अनुभवासाठी चार मागण सशकववले. र्ोर धमणगुरूंमध्दये, ज्यांच्यातून पाववत्र्य ओसंडून जात आहे असे हदसते, त्यांच्यात पाववत्र्य पाहार्े हा कदार्चत् सगळ्यात सोपा मागण असेल. त्यांच्या नेत्रांत आपल्याला इतर कुर्ाच्या नेत्रांत न हदसर्ारा ववशेष प्रकाश हदसतो. महापुरुषांपासून तनमाणर् होर्ाऱ्या अध्दयात्त्मकतेला कधी कधी शक्ती म्हर्तात. गुरुदेवांनी सलहहले: ” तुम्ही आश्चयण करत असाल की ही शत्क्त काय आहे. देवत्वाच्या उपत्स्र्तीत राहर्े याला ती शत्क्त म्हर्तात. सवण पववत्र स्त्रीपुरूष काही इतरांपेक्षा अर्धक शत्क्तशाली अशा ह्या शत्क्त तनमाणर् करत असतात, तुम्ही सुध्ददा करू शकता. शत्क्त हे ततसऱ् या म्हर्जे सशवलोकात तनमाणर् होऊन अंतलोकातून भूलोकात येर्ारे दैवी ववककरर् आहे. सूक्ष्म शरीर हे अंतलोकात असते आणर् आपल्या स्र्ूल शरीरात वास्तव्य करते. या सूक्ष्म शरीरातून या शक्तीचा अनुभव येतो. 

देवत्वाचा अनुभव येण्याचा दुसरा मागण म्हर्जे तुमच्या पररचयातल्या एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात खोलवर पाहर्े. व्यत्क्तमत्व आणर् बुद्धी यांच्यापेक्षा खोलवर पहा आणर् त्यांच्या डोळ्यांतील जीवन ऊजाण त्यांच्यातील देवत्व म्हर्ून पहा. 

बृहदारण्यक उपतनषदातील ततसऱ् या अध्दयायातील सातवा श्लोक स्पष्ट सांगतो: “ज्याला हे ज्ञान आहे की ईश्वर जीवनाचे जीवन आहे, डोळ्याचा डोळा आहे, कानाचा कान आहे, मनाचा मन आहे, खरोखर त्याला सवण कारर्ांचे कारर् पूर्णपर्े समजले आहे.” 

पाववत्र्य सापडण्याचे ततसरे हठकार् आहे हहंदु मंहदर. ती एक अशा पध्ददतीने बांधलेली आणर् ठेवलेली जागा आहे की आपर् तेर्े ईश्वर आणर् ईश्वराची शत्क्त यांचा अनुभव घ्यायला जातो. पूजेच्या ववधीमध्दये पुजारी देवतेची मूतीत प्रार्प्रततष्ठा करतो आणर् उपत्स्र्त भक्तांना आशीवाणद देण्याची प्रार्णना करतो. प्रततमेतून उत्सत्जणत होर्ारी उत्र्ान, शांत, दैवी ऊजाण म्हर्ून भक्तांना देवतेचा अनुभव येतो. गुरुदेव त्याचे असे वर्णन करतात: “महादेवांची सत्यता आणर् त्यांचे दशणन (आशीवाणद) यांचा भक्तांना त्यांच्या जागृत झालेल्या आज्ञा चक्रातून होऊ शकते, ककंवा त्यापेक्षा अर्धक वेळा गभणगृहातल्या त्या मूतीच्या भौततक दशणनातून आणर् मनात असलेल्या ईश्वराच्या सूक्ष्म जगातल्या अत्स्तत्वाच्या ज्ञानाने होऊ शकते. हे दशणन सवण भक्तांना जार्वते आणर् जसजशी भत्क्त पररपूर्ण होते तसतसे अर्धक तीव्र आणर् चांगले पररभावषत होते.” 

एक चौर्ा, अर्धक प्रगत, मागण आहे, ध्दयानाद्वारे र्ेट आपल्या आंतररक चेतनेकडे पाहण्याचा. सातत्यपूर्ण सरावाने एक ध्दयान करर्ारा त्याच्या ककंवा ततच्यातील पववत्रता शोधण्यास सशकतो आणर् कालांतराने त्यामध्दये आर्खी खोलवर जातो. प्रारंसभक अनुभव बाह्य मनावर शांती आणर् आनंद म्हर्ून नोंदवू शकतो. नंतर एक स्पष्ट पांढरा प्रकाश येतो, आणर् त्यानंतर एक सवणव्यापी चेतना असा. शेवटी, एखाद्याला त्या चेतनेच्या अतींहिय स्त्रोताशी भेट होते. छांदोलय उपतनषदात सांर्गतल्याप्रमार्े: ” आत्मा आपल्या हृदयकमलात वास्तव्य करत असतो. हे जार्ून, स्वतःला पववत्र करून, ऋषी दररोज त्या पववत्र मंहदरात प्रवेश करतात. आत्म्यातच पूर्णपर्े त्स्र्त होऊन, ऋषी आपर् हे शरीर आहोत या कल्पनेपासून मुक्त होतात आणर् आनंदी चैतन्यात राहतात.” 

सारांश, हहंदु धमण देवत्वाच्या अनुभवासाठी अनेक मागण दाखवतो. मोक्षाच्या मागाणवर प्रगतत करण्याचा एक महत्वाचा भाग आहे तनयमीतपर्े पलीकडच्या ववश्वाचा अनुभव घेर्े. ती प्रर्ा, कालांतराने, नैसर्गणकररत्या आपल्या स्वतःच्या आंतररक पववत्रतेची जार्ीव वाढवेल, ज्याच्यासाठीच ही आध्दयात्त्मक जागृतत आहे.