भविष्यकाळाांत घरून काम करण्याचे हे जग आहे काय?

एका सक्ष्ू म ववषाणनू े या जगतावर एक नवीन जीवनपध्दतत लादलेली आहे. आपण त्याला कसा प्रततसाद देतो त्यावर आपले कुटुम्ब आणण घर याांचे सीमाांकन करण्यात येईल.

सद्गरुबोधीनाथ िैलाणस्िामी

जगाच्या अनेक भागाांत कोव्हहड-१९ च्या सावदव ेशशक साथेमळु े तेथल्या सरकाराांना सांचारबांदी करून घरीच राहण्याच्या नीतीचे धोरण प्रस्थावपत करावे लागले आहे. त्यामळु े लोकाांना नोकरी देणार्या अनेक हयवसायाांना आणण ववयालालयाांना त्याच्ां या हयवसायाांची आणण ववयालालयाांची रचना बदलावी लागली जेणेकरून त्याांचे कमचव ारी आणण ववयालाथी घरून हयत्ु पादकररत्या काम करू शकतील. आता स्पष्ट होत आहे की याचे काही अनपेक्षित पररणाम झालेले आहेत, त्यापैकी एक म्हणजे या तात्परु त्या घरून काम करण्याच्या योजनेचे परावतनव एका कायम घरून काम करण्याच्या पध्दतीत समाजाच्या एका मोठ्या भागासाठी होण्याची शक्यता आहे. खालील दोन प्रमखु उदाहरणे या ददशने े जात असलेला कल दाखवतात.

फोबजव ् या माशसकाने १३ मे २०२० च्या अकां ातील एका लेखात हे हयक्त के ले: “ट्ववटर चे प्रमखु कायकव ारी अधधकारी (CEO), याांनी आपल्या कमचव ार्याांना या कोव्हहड-१९ मळु े प्रेरणा शमळालेल्या, प्रकृ ततरूपाांतर करणार्या प्रततपादनेत आपल्या कमचव ार्याांना

कळववले की “ते आता आपल्या घरूनच तनरांतर काम करू शकतील. हा पयावय सवाांनाच उपयोगाचा नाही हे लक्ष्यात असल्यामळु े त्यानां ी जे परांपरागत कायावलयाच्या रचनेत काम करण्याची इच्छा हयक्त करतात त्याांच्यासाठी आपले दार उघडे ठेवले आहे. याचा तनणयव त्यानां ी आपल्या कमचव ार्याांवर सोपववला आहे. त्याच्या कचेर्या पहाु हा उघण्याचे वेळापरक क बतघतले तर, आणण घरून काम करण्याची ससु ांधी शमळत असल्यामळु े, ह्या नवीन कायक्रव माचा पररणाम असा होण्याची मोठी शक्यता आहे की ट्ववटरचे बहुसांख्य कमचव ारी आगामी भववष्यकाळाांत दरूू नच काम करतील – ककांवा कायमच.”

हायू यॉकव टाईमस ् या वतमव ान परक ाने २१ जनू २०२० रोजी शलदहले: माकव् झकु रबग,व “फेसबकु ” चे प्रमखु कायकव ारी अधधकारी, याांनी आपल्या कमचव ार्याांना त्याांच्या फे सबकु परक ावर प्रत्यि चालू असताांना दाखववलेल्या एका बैठकीत साांधगतले की एका दशकाच्या आत त्याांच्या सांस्थेच्या ४८,००० कमचव ार्याांपैकी जवळ जवळ अधे कमचव ारी घरूनच काम करतील. “असे स्पष्ट ददसनू येत आहे की कोव्हहडमळु े आपल्या जीवनात बराच बदल झाला आहे, आणण त्यात आपण आपले काम कसे करतो याचाही समावेश आहे.”

कोव्हहड-१९ मळु े आणखी एक झोक गतीने वाढतो आहे तो आहे “दरू दशनव औषधोपचार” (telemedicine) याचा. कोव्हहड-१९ च्या या सांघषावत रुगणाांवर उपचार करण्यासाठी वैयालाांनी या प्रकारच्या दरू दशनव औषधोपचाराांचा उपयोग खपू च वाढववलेला आहे. या
दरू दशनव औषधोपचाराांचा उपयोग अनेक प्रकल्पाांत शीघ्रगतीने वाढत राहणार आहे. “टेक ररपव्ललक” या वत्तृ परक ात १९ मे २०२० या ददवशी प्रशसध्द झालेल्या लेखात असे म्हटले आहे: “ककत्येक वषाांपासनू आम्ही धचककत्सकाांना साांगत आहोत की इ.स. २०२४ च्या आगमनापयतां तपासणीसाठी प्रत्यि भेटीपेिा अशा अप्रत्यि भेटी जास्त होतील. कोव्हहडमळु े हा ददवस दोन,् कदाधचत् तीन वषाांनी पढु े आणला. आम्हाला मादहत आहे की काही धचककत्सक आपल्या घरून आपला हयवसाय करीत आहेत.”

घरून काम करण्याच्या या कलाकडे आपण आता दहदां ु दृवष्टकोनातनू पाहुया. दरूू न आपले काम के ल्याने आपल्या त्यासाठी अधधक वेळ शमळतो, कारण कायावलयात जाण्याची गरज नसते. अनेक लोक आपल्या कायावलयापासनू ककां वा ववयालालयापासनू बरेच दरू वास्तहय करतात आणण दररोज
तासांतास ततथे जाणायेण्यात घालवतात. ददवसात शमळालेल्या या तासाांत आम्हाला आपल्या जीवनात सधु ारणा करण्याचा चार सांधी ददसत आहेत.

आपल्या घरातील देिघर उत्कष्ट करणे

प्रथम: शमळालेल्या वेळापैकी काही वेळ आपले देवघर समध्ृ द करण्यापेिा अधधक कोणती गोष्ट असू शकते. दहदां ु घरात परांपरागत एक ववशषे कि वेगळा ठेवला असतो आणण तेथे मांददरासारखेवातावरणकायमतनशमतव केलेलेअसते,जेथेआपण पजू ा करतो, धमग्रव ांथाांचे पठन करतो, ध्यान करतो, साधना करतो, भजन करतो, आणण जप करतो. माझे गरुु , शशवाय

शभ्रु मनु ीयस्वामी, याांनी या घरातल्या देवघराच्या महत्वावर त्याांचा अनेक हयाख्यानातां भर ददला आहे. त्याांना ते देवघर कसे प्रेरणात्मक आणण स्फू ततव देणारे होईल हे ज्ञात होते. त्याांच्या लेखनातला हा एक उतारा: “सवव दहदां ु लोकाांचे सांरिक देव असतात जे अतां लोकात वास्तहय करतात आणण तेथनू त्यानां ा मागदवशनव करतात,त्याांच्यावरलिठेवनू त्याचांेरिणकरतात. देवळातल्या महादेवाांच्या दशनव ासाठी जे भक्त जातात त्याांच्या घरी ते महादेव त्याांच्याबरोबर राहण्यासाठी आपले राजदतू पाठवतात.

या कायम स्थातयक अशा पाहुण्याांसाठी एक खोली वेगळी ठेवण्यात आली असते, जेथे हे पणू व कुटुम्बीय येऊन बसतात आणण मनाांतनू च या ससु ांस्कृ त जीवाांबरोबर, ज्ाांनी या कु टु म्बाचे वपढ्यानव्पढ्या सरां िण करायला स्वतःला वाहून घेतले असत,े

त्याांच्याशी तादात्म्य पावतात. त्या राजदतू ाांपैकी काही आपले पवू जव असतात. आपल्या शयनकिात, ककांवा एखायाला कपाटात ककांवा स्वयांपाकघरातल्या एखायाला कोपर्यात नाममारक देवघर याांना आकवषतव करण्यास परु ेसे नाही. माननीय पाहुण्याला आपण त्याला कपाटात जागा देऊन ककांवा स्वयांपाक घरात झोपायला जागा देऊन त्या पाहुण्याला आपले स्वागत झाले आहे असे वाटण्याची, आपली कदर करतात ककांवा आपल्यावर प्रेम करतात अशी अपेिा करणे अनधचत आहे. सवव दहदां ांना लहानपणापासन

ुूू शशकवण्यात येते की अततधथ देव आहे, आणण ते कोणीही पाहुणा

भेटायला आला की त्याला राजेशाही पध््तीने वागववतात. दहदां ु लोक, ते जेहहा त्याांच्याघरी कायम वास्तहय करायला येतात, तेहहा देवाांना देव मानतात, आणण उपदेवाांनाही देव मानतात.
आई, मलु ी, मावश्या/आत्या, वडडल, मलु े, काका/मामा, हे सवव आपापल्या घरात पजू ा करतात कारण दहदां ु गहृ हे जणू शजे ारच्या देवळाचाच ववस्तारलेला भाग आहे असे समजल्या जाते.”

घरातल्या देवघरातील स्पांदने स्थातनक मांददराला भेट देऊन दृढ करता येतात. त्यानांतर तम्ु ही जेहहा घरी परत येता, तेहहा देवघर असलेल्या खोलीत एक तेलाचा ददवा लावा. ही कृती देवळातले धाशमकव वातावरण तमु च्या घरात घेऊन येईल, अद्भतु ररत्या त्या देवळातल्या देवाांना थेट तमु च्या देवघरात घेऊन येईल.

अतां लोकातनू ते तम्ु हाला आशीवावद देण्यास आणण मागदव शनव करण्यास, आणण घरातल्या धाशमकव शक्तीच्या िेरक ाला दृढ करण्यास समथव असतात.

कौटम्बबक स्नेहबांध

दसु री सांधी म्हणजे कामासाठी जाणेयेणे करावे न लागल्यामळु े आपल्या मलु ाांबरोबर उत्तमप्रकारे वेळ घालववण्यास शमळणे ही आहे. याशशवाय, घरून काम करायला शमळाल्यामळु े तमु चे वेळापरक क पररवतनव शील असू शकते, जेणेकरून जेहहा मुले शाळेत असतात तेहहा तम्ु हाला तमु च्या हयवसायातील प्रगतीवर लक्ष्य

कें दित करता येते आणण मलु े घरी असताांना आपल्याला मोकळे ठेवता येते. गरुु देवाांनी या कुटुम्बाच्या सांमेलनावर फार मोठा भर ददला आहे आणण दर आठवड्यात “घरी सोमवार सहाध्याकाळ” सांमेलन करणे सचवले आहे. त्याांचे याचे वणनव आहे: “दहदां ांसह ही

ुू सोमवार सांध्याकाळ अनेक धमव पाळतात. शशवाचा ददवस

असलेल्या सोमवारी सांध्याकाळी एक उत्तम भोजन करा, खेळ खेळा आणण एकमेकाांच्या सद्गणु ाांची तोंड भरून प्रशसां ा करा. या सांध्याकाळी टेशलव्हहजन सरुु करावयाचे नसते (आणण सयालकाळी सामाव्जक माध्यमे वापरावयाची नसतात.) या ददवशी ते कु ठलेही प्रश्न सोडवत नाहीत. ते फक्त एकमेकाांवर प्रेम करतात आणण लहानापासनू मोठ्यापयतां प्रत्येकाला मत असते. आठवड्यातनू

एक ददवस आईबाबा घरी असण्याची अपेिा असण्याचा हा कुटुम्बाच्या एकरक ीकरणाचा ददवस असतो. याचा अथव असा नाही की सोमवारी जमले नाही तर हे मांगळवारी ककांवा इतर कुठल्याही ददवशी होईल. कुटुम्बाच्या एकरक ीकरणासाठी नेहमीच सोमवार सांध्याकाळ असते आणण सवाांना त्याांचे जीवन त्याप्रमाणे समायोव्जत करावे लागते.”

गरुु देव या प्रकारच्या उपक्रमाचे खरे धन असे वणनव करतात.

“त्याांच्या हयवसायप्रगतीच्या प्रयत्नामळु े हे अशक्् असल्याचे

ददसनू येते. आजकाल लोकाांना असे वाटते की आरामशीर

जीवनासाठी त्याांना दोन ककांवा तीन उत्पहान असणे आवश्यक

आहे. पैसा कधीकधी लवकरच शमळववता येतो आणण गमावला

जातो. जेवढा लवकर शमळतो, तेवढाच अनेकदा लवकरच

गमावल्या जातो. परहातु सांपवत्त काय आहे? सांपवत्त हा अनेक

पैलांचा दहरा आहे. या सांपत्तीच्या दहर्याचा एक पैल आहे पैसा, ूू

पण तेवढा एकच नाही. एक सखु ी कु टु म्ब, जे एकमेकाांच्या सांगतीत आनहाद शमळववतात- ती एक मोठी सांपवत्त आहे. एकरक कायव करणे आणण एकरक कायव करण्यात आनहाद शमळववणे ही दसु री सांपवत्त आहे.

जीिनात समतोलता ननमााण करणे

ततसरी सांधी आहे ती आपल्या जीवनात सांपहानता आणण समतोलपणा आणणे याची. जाण्यायेण्यात जाणारा वेळ इतर काही महत्वाच्या कामाांना, उदाहरणाथ,व अध्याव तासाच्या हयायामाला, ढकलनू देऊ शकतो. आधतु नक जीवनाचा तणाव हयायामाने आणण घरी के लेल्या हटयोगासनाच्या साधनेने, जी साधना जवळजवळ सगळ्याच कायावलयात करणे अशक्य आहे, त्या साधनेने कमी के ला जाऊ शकतो. तणाव ध्यानधारणेच्या सोप्या तांरक ानेही कमी के ला जाऊ शकतो. अधधक वेळ अधधक आरोगयदायी भोजन तयार करण्यास आणण स्थातनक साांस्कृततक कायक्रव म, सहली आणण शिै णणक साहसी कायव करण्यास मभु ा

दे तो.

समाजसेिा

चौथी ससु धां ी आहे ती आपल्या उपललध वेळ समाजकायावसाठी देण्यासाठी. सवव कुटुव्म्बयाांना जयात भाग घेता येईल असे सेवा प्रकल्प प्रस्थावपत करता येतात. सेवेचे, तनष्काम कृत्याचे महत्व, कुमाराांच्या मनावर ठसवनू देण्यासाठी ती स्वतः करून दाखववणे याच्यासारखा दसु रा मागव नाही. सेवा करण्याचा एक मोठा फायदा आहे की ती सेवा आपल्या जीवात्म्याला कमी लेखनू आपल्या मनावरच्या भौततकवादाच्या महत्वाला, आपल्या स्वतःच्या

कु टु म्बासाठी सांपवत्त जमववण्याच्या एकमेव उद्देशाला, बाजलू ा

करते. असे सचु वण्यात येते की जर औपचाररक दहदां ु सेवा प्रकल्प तमु च्या पररसरात नसतील तर त्याांचा शोध तमु च्या समाजात वाढवनू पयाववरण सधु ारणा, आपवत्तनांतर मदत, कपड,े खायालपदाथ,व आणण गरजू लोकाांना शश्रु षु ा याांसारखी काये शोधावी. इ.स. २००१ मध्ये गजु रातम्ध्ये झालेल्या ववध्वांसक भकू ां पानांतर स्वामीनारायण सस्ां थेचे प्रमखु स्वामी महाराज याांनी आपल्या अनयु ायाांना असा सल्ला ददला: “जेहहा लोक कठीण पररव्स्थतीला आणण दःुखाला तोंड देत असतात तेहहा आपली भारतीय परांपरा त्याांचे साांत्वन करण्याची आहे. आम्हाला असे जाणवते की मानवाची सेवा के ल्याने आपण प्रत्यि भगवांताचीच सेवा करीत आहो.”

अथावतच घरून काम के ल्यामळु े अनेक सांभवनीय गोष्टी तनमावण झाल्या आहेत. आम्ही आशा करतो की या चार कल्पना तमु च्या सजनव शील ववचारशक्तीला चालना देऊन तमु च्या घरातील आध्याव्त्मकता वाढवण्यासाठी, तमु चे आरोगय वव्ृध्दांगत करण्यासाठी, आणण स्वतःच्या कुटुम्बाचे स्नेहबांध दृढ करत असताांना ववस्तीणव समाजाची सेवा करण्याच्या नवीन कल्पनाांसाठी उत्प्रेरक ठरतील.

Leave a Comment

Your name, email and comment may be published in Hinduism Today's "Letters" page in print and online. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top